Good Offer

Showing posts with label Manudevi Mandir. Show all posts
Showing posts with label Manudevi Mandir. Show all posts

Saturday, 8 June 2013

Manudevi Mandir


सातपुडा पर्वतांच्या उत्तर भागात श्री मनुदेवी मंदिर असून,हे क्षेत्र धार्मिक स्थळासह पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिध्द आहे.मंदिराच्या आजूबाजूचा परिसर विकसित झाला आहे.मंदिराच्या चौहोबाजुनी सातपुडा पर्वताच्या रांगा आहे.हिरवेगार असलेले जंगल चारशे फुट उंचावरून कोसळणारे धबधब्यातील पाणी डोळ्याचे फेडते.या ठिकाणचा धबधबा वर्षातील - महिने ओसंडून वाहतांना दिसतो.राज्यपरीवाहन मंडळाच्या बस दिवसभरात तीन वेळा या ठिकाणी पर्यटकांची ने-आण करण्यात मदत करतात.

जिल्हा मुख्यालयापासून अंतर: ४० किलोमीटर
जवळचे विमानतळ: औरंगाबाद,जळगाव
जवळचे रेल्वेस्थानक: जळगाव,भुसावळ
जवळचे बसस्थानक: यावल
जवळचे प्रेक्षणीय स्थळ: उपनदेव
कुठे थांबाल: जळगाव भुसावळ

Manudevi Mandir Images



Click On This