Katraj zoo Pune
पुणे-सातारा हायवेजवळ भारती विद्यापीठ परिसरातील राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यप्राणी संशोधन केंद्र एक महत्वाचे ठिकाण आहे.१३० एकरमध्ये विस्तारलेले हे प्राणी उद्यान पुणेकरांमध्ये “पिकनिक स्पॉट” म्हणून प्रसिद्ध आहे.हे उद्यान तीन भागांत विभागलेले आहे.एका भागात प्राण्यांसाठी कृत्रिम जंगल,दुसऱ्या भागात सर्प उद्यान तर तिसऱ्या भागात ४२ एकराएवढा विस्तारीत कात्रज तलाव आहे.
जिल्हा मुख्यालयापासून अंतर: २० किलोमीटर
जवळचे विमानतळ: पुणे
जवळचे रेल्वेस्थानक: पुणे
जवळचे बसस्थानक: कात्रज
जवळचे प्रेक्षणीय स्थळ: पुणे
कुठे थांबाल: पुणे
22:19
Unknown


Posted in
0 comments :
Post a Comment