Good Offer

Tuesday, 18 June 2013

Sevagram Ashram सेवाग्राम आश्रम वर्धा शहराला लागून असलेल्या सेवाग्राम येथील महात्मा गांधी यांचा आश्रम पर्यटकांसाठी आत्मिक शांतीचे केंद्र आहे.आश्रमाच्या मध्यस्थानी प्रार्थना स्थळ आहे.जेथे महात्मा गांधींच्या वेळेपासून आतापर्यंत येथे दररोज प्रार्थना होते.महात्मा गांधीनी उपयोगात आणलेल्या वस्तू आश्रमात जपून ठेवण्यात आल्या आहेत.आश्रमाच्या पश्चिमेस असलेल्या मुख्य रस्त्यावर महात्मा गांधीशी संबंधित चित्र प्रदर्शनाचे स्थळ आहे.तेथे दुर्मिळ छायाचित्रे आहेत.त्याच्या बाजूलाच जैविक भोजन केंद्र आहे,तेथे...

Saturday, 8 June 2013

Manudevi Mandir सातपुडा पर्वतांच्या उत्तर भागात श्री मनुदेवी मंदिर असून,हे क्षेत्र धार्मिक स्थळासह पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिध्द आहे.मंदिराच्या आजूबाजूचा परिसर विकसित झाला आहे.मंदिराच्या चौहोबाजुनी सातपुडा पर्वताच्या रांगा आहे.हिरवेगार असलेले जंगल व चारशे फुट उंचावरून कोसळणारे धबधब्यातील पाणी डोळ्याचे फेडते.या ठिकाणचा धबधबा वर्षातील ६-७ महिने ओसंडून वाहतांना दिसतो.राज्यपरीवाहन मंडळाच्या बस दिवसभरात...

Thursday, 6 June 2013

Katraj zoo Pune पुणे-सातारा हायवेजवळ भारती विद्यापीठ परिसरातील राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यप्राणी संशोधन केंद्र एक महत्वाचे ठिकाण आहे.१३० एकरमध्ये विस्तारलेले हे प्राणी उद्यान पुणेकरांमध्ये “पिकनिक स्पॉट” म्हणून प्रसिद्ध आहे.हे उद्यान तीन भागांत विभागलेले आहे.एका भागात प्राण्यांसाठी कृत्रिम जंगल,दुसऱ्या भागात सर्प उद्यान तर तिसऱ्या भागात ४२ एकराएवढा विस्तारीत कात्रज तलाव आहे. जिल्हा मुख्यालयापासून...

Click On This