Sevagram Ashram
सेवाग्राम आश्रम
वर्धा शहराला लागून असलेल्या सेवाग्राम येथील महात्मा गांधी यांचा आश्रम पर्यटकांसाठी आत्मिक शांतीचे केंद्र आहे.आश्रमाच्या मध्यस्थानी प्रार्थना स्थळ आहे.जेथे महात्मा गांधींच्या वेळेपासून आतापर्यंत येथे दररोज प्रार्थना होते.महात्मा गांधीनी उपयोगात आणलेल्या वस्तू आश्रमात जपून ठेवण्यात आल्या आहेत.आश्रमाच्या पश्चिमेस असलेल्या मुख्य रस्त्यावर महात्मा गांधीशी संबंधित चित्र प्रदर्शनाचे स्थळ आहे.तेथे दुर्मिळ छायाचित्रे आहेत.त्याच्या बाजूलाच जैविक भोजन केंद्र आहे,तेथे...